अभिनेता सुशांत सिंग राजपूतच्या आत्महत्येनंतर त्याच्या कुटुंबीयांसोबतच चाहत्यांनाही मोठा धक्का बसला आहे. 14 जूनला सुशांतने वांद्रे येथील त्याच्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. त्यानंतर बॉलिवूडमधील नेपोटिझमच्या मुद्द्यावरून सोशल मीडियावर बरेच वाद सुरू आहे. त्यात सुशांतचे बरेच जुने व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहे. त्यात सोनम कपूरचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. ज्यात ती सुशांत सिंग राजपूत हॉट नसल्याचे म्हटले होते. त्यानंतर आता पायल रोहतगीने सोनम कपूरवर निशाणा साधला आहे.

अभिनेत्री पायल रोहतगीने इंस्टाग्रामवर व्हिडिओ शेअर करत लिहिले की, सोनम तूझा नवरा हॉट नाही. राम राम जी.. सोनम कपूर तुझा नवरा टकला आहे आणि त्याला अजिबात शरीरयष्टी नाही.

#lokmat #Lokmatcnxfilmy #SonamKapoor #PayalRohatgi #lokmatcnxfilmy #Cnxfilmy
आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
सबस्क्राईब करायला क्लिक करा -
https://www.youtube.com/channel/UCC_aEK1jUpUPaa_N1aamvlA?view_as=subscriber